Random Video

Global Soybean Production | जागतिक सोयाबीन उत्पानात पुढील हंगामात वाढण्याची शक्यता? | Sakal Media

2022-04-30 137 Dailymotion

जागतिक सोयाबीन उत्पानात चालू हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली. तसेच वापरही कमी राहिला. ब्राझील आणि अर्जेंटीनात घटलेल्या उत्पादनामुळे पुरवठा कमी राहिला, असे इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंसीलने म्हटले आहे. तर पुढील हंगामाबाबत या संस्थेने काय अंदाज व्यक्त केला? पाहुयात मार्केट बुलेटीनमधून.